शीतलटाईम्स - राज्यात महाविद्यालय 20 ऑक्टोबर पासून होणार सुरू ! शीतल टाईम्स । वृत्तसेवा

   


    शीतल टाईम्स । प्रतिनिधी



राज्यात महाविद्यालय 20 ऑक्टोबर पासून होणार सुरू ! 


मुंबई ; शीतल टाईम्स । 

 

वृत्तसेवा


कोरानाकाळात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले महाविद्यालये पुन्हा सुरू होणार आहे. 


उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याचं म्हटले असून विद्यार्थ्यांना दोन्ही लस आवश्यक असल्याचंही त्यांनी सुचित केले आहे.



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव