शीतलटाईम्स - यूपीएससी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आत्मविश्वास व ध्येयप्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी असल्यास यश निश्चित - जालिंदर बोरुडे

यूपीएससी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 

आत्मविश्वास व ध्येयप्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी असल्यास यश निश्चित - जालिंदर बोरुडे



शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी 

यु.पी.एस.सी.द्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील सुरज गुंजाळ, सुहास गाडे, विनायक नरवडे, राकेश अकोलकर, विकास पालवे या युवकांचा बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने  गौरव करण्यात आला.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी यु.पी.एस.सी. मध्ये चमकलेल्या जिल्ह्यातील युवकांचा सत्कार केला. यावेळी वैभव दानवे, बाबा धीवर, रतन तुपविहीरे आदी उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, ग्रामीण भागाचा न्यूनगंड न बाळगता जिल्ह्यातील युवक युपीएससी मध्ये चमकले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या युवकांसाठी यश संपादन करणारे हे युवक रोल मॉडेल आहेत. आत्मविश्‍वास व ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी असल्यास यश निश्‍चित मिळते. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी आपली गुणवत्ता सिध्द करुन इतरांसाठी प्रेरणा बनले असल्याचे सांगितले.



  • यु.पी.एस.सी.द्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील सुरज गुंजाळ, सुहास गाडे, विनायक नरवडे, राकेश अकोलकर, विकास पालवे या युवकांचा बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने गौरव करताना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे समवेत वैभव दानवे, बाबा धीवर, रतन तुपविहीरे आदी. 

******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव