शीतलटाईम्स । - मालतीबाई जोंधळे यांचे दुःखद निधन
मालतीबाई जोंधळे यांचे दुःखद निधन
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर
मालतीबाई जोंधळे यांचे दुःखद निधन
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर
येथील हाॕटेल वृंदावनचे मालक नानासाहेब जोंधळे यांच्या मातोश्री मालतीबाई सर्जेराव जोंधळे (वय९०) यांचे बुधवारी वृध्दपकाळाने निधन झाले.
स्व.जोंधळे गेली वर्षभर आजारी होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचेमागे मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या जि.परिषदेच्या माजी सदस्य श्रीमती कमलाबाई भागवतराव खंडागळे यांच्या धाकट्या भगिनी तसेच बाळासाहेब, सुधाकर (बबडी पा.) व भास्कर खंडागळे यांच्या त्या मावशी होत.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा