शीतलटाईम्स - राज्यात MPSC च्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध...! वृत्तसेवा

  

    शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी



राज्यात MPSC च्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध...!


वृत्तसेवा

MPSC पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर (Official Site : www.mpsc.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे.


पूर्व परिक्षा दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.


५ ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून पूर्व परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे.


उपजिल्हाधिकारी १२, पोलीस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६, गटविकास अधिकारी १५, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहायक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहायक गटविकास अधिकारी १७, सहायक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमि अभिलेख १५, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर १, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, सहकारी कामगार अधिकारी ५४ आदी पदांसाठी राज्य सेवा परीक्षा २०२१ आयोजित करण्यात आली आहे.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव