शीतलटाईम्स - ओबीसीच्या राहुरी शहराध्यक्षपदी रियाज शेख तर उपाध्यक्षपदी अयाज बागवान शीतलटाईम्स । राहुरी (प्रतिनिधी)

ओबीसीच्या राहुरी शहराध्यक्षपदी रियाज शेख तर उपाध्यक्षपदी अयाज बागवान

शीतलटाईम्स । राहुरी (प्रतिनिधी)

शीतल टाईम्स । राहूरी प्रतिनिधी

येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज अजिजोद्दीन शेख (सर) यांची ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहूरी शहराध्यक्षपदी तर शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अयाज शफी बागवान यांची नियुक्ती करण्यात आली.
 

ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांच्या आदेशान्वये तथा ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फय्याजभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली ऑर्गनाईझेशनचे राहुरी तालुकाध्यक्ष उबेद अब्दुलसलाम बागवान यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची राहुरी शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

यावेळी तालुका उपाध्यक्ष नूर अत्तार, तालुका कार्याध्यक्ष नावेद बागवान,आयुब इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान, जिल्हा संघटक जाकीरभाई शाह, जिल्हा सरचिटणीस इब्राहिम बागवान, जिल्हा कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी, जिल्हा सहसचिव अजिजभाई अत्तार, शब्बीरभाई (राजु) कुरेशी,उत्तर सचिव शाहिद खान,सहसचिव शकील शेख आदींनी अभिनंदन केले आहे.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव