शीतलटाईम्स - बेलापुरात भारतीय जवान व पोलीस बांधवांसाठी 'एक पणती' उपक्रमातून सद्भावना व्यक्त शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)


बेलापुरात भारतीय जवान व पोलीस बांधवांसाठी 'एक पणती' उपक्रमातून सद्भावना व्यक्त

 शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर 


फ्रेंड्स फॉर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेलापुर येथील ध्वजस्तंभाजवळ भारत मातेच्या प्रतिमेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मेजर मारुती पुजारी देविदास देसाई, शरद देशपांडे, पोलीस नाईक, रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड, बाजार समिती संचालक सुधीर नवले, विलास मेहेत्रे, अशोक पवार आदी मान्यवरांच्या हस्ते जवानांच्या प्रति दिवे प्रज्वलित करण्यात आले.

या वेळी अजिज शेख, विशाल आंबेकर, साहेबराव वाबळे, भिमराज हुडे, दिलीप दायमा, अजीज शेख, मधुकर औचिते, मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, जिना शेख, बाबूलाल पठाण, शहानवाज सय्यद, आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल काळे, मयुर साळूंके, जयेंद्र खटोड, राजेश सुर्यवंशी, शशिकांत तेलोरे, गोपाल जोशी, विष्णूकांत लखोटीया, संदीप जाधव, सुभाष शेलार, विजय कोठारी, निशिकांत लखोटीया, प्रभात कुऱ्हे, गोपाल सोमाणी, महेश उंडे, रामेश्वर कोतकर, प्रशांत मुंडलीक, महंत काळे, योगेश जाधव, सुमित सोमाणी, साईनाथ शिरसाठ, राम कुऱ्हे सुरेश जाधव आदिंनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर शशिकांत तेलोरे यांनी आभार व्यक्त केले.






******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव