शीतलटाईम्स - श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

   

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

बेलापूर (प्रतिनिधी) येथील श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंतीनिमित्त बेलापूर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी बेलापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, माजी उपसरपंच रवींद्र खटोड, आबा जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख विजय साळुंके, तालुका अध्यक्ष विशाल नागले, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नागले, बेलापूर शहर अध्यक्ष सागर ढवळे, रामेश्वर नागले, दत्ता कुऱ्हे, प्रकाश कुऱ्हे, चंदू शेजुळ, तुकाराम जाधव, बंडु जाधव, पिंटू जाधव, प्रभाकर ढवळे, प्रवीण नागरे, गोरख मगर, विलास मेहेत्रे, दिलीप नागले, प्रशांत ढवळे, कृष्णा महाले, भूषण चंगोडीया, संजय नागले, किशोर महापुरे, गणेश साळुंके, मच्छिंद्र नागले, गंगाधर साळुंके, विजय पोपळघट, अशोक जाधव, विजू श्रीकांत साळुंके, योगेश शिंदे, संदीप सोनवणे, ऋषिकेश साळुंके, भाऊसाहेब जगताप, गणेश मगर, बच्चू नागले, अनिल चोथे आदी उपस्थित होते.


****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव