शीतलटाईम्स - सहकार भूषण पुरस्काराने अरूण पाटील नाईक सन्मानित शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी


सहकार भूषण पुरस्काराने अरूण पाटील नाईक सन्मानित

शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी 

सुमारे 25 वर्षांहून अधिक काळ सहकार क्षेत्रात सक्रिय योगदान दिल्याबद्दल अरुणोदय पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अरूण पाटील नाईक यांना श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 

त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, शेखर चरेगांवकर (मा. अध्यक्ष, महा. राज्य सहकार परिषद), विवेकजी जुगादे (महामंत्री, सहकार भारती महा. राज्य), धनंजय तांबेकर(सीईओ गोदावरी अर्बन को-ऑप. सोसा.), संदीपजी रुद्राक्षे(सहा. निबंधक), वासुदेव काळे (श्रीरामपूर ता. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष), बापूसाहेब जौक (फेडरेशन उपाध्यक्ष), याक़ूब बागवान (फेडरेशन सचिव), अनिरुद्ध महाले (फेडरेशन कोषाध्यक्ष) आदि मान्यवर उपस्थित होते.


****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव