शीतल टाईम्स //-मालनबाई विठ्ठलराव गवले यांचा दशक्रिया विधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
मालनबाई विठ्ठलराव गवले यांचा दशक्रिया विधी
बेलापूर बुद्रुक (श्रीरामपूर प्रतिनिधी):
गावातील ज्येष्ठ माता, कुटुंबवत्सल आणि कर्मयोगिनी गं.भा. मालनबाई विठ्ठलराव गवले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देत, दशक्रिया विधी दिनांक १९ जुलै २०२५, शनिवार रोजी सकाळी ८.३० वा. प्रवरातीरी (नावघाट), बेलापूर बुद्रुक येथे होणार आहे.
याप्रसंगी सकाळी ७.३० वा. ह.भ.प. डॉ. शुभम महाराज कांडेकर यांचे प्रवचन होईल. कुटुंबीयांतर्फे नातेवाईक, ग्रामस्थ व हितचिंतकांना या धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची नम्र विनंती करण्यात आली आहे.
मालनबाई गवले या त्यांच्या साध्या, प्रामाणिक आणि संयमित जीवनशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. आयुष्यभर कुटुंबासाठी समर्पित राहिलेल्या या मातृशक्तीच्या आठवणी आजही त्यांचा परिवार, आप्तेष्ट व गावकऱ्यांच्या मनात अढळ स्थानी आहेत.
शोकाकुल:
प्रा. ज्ञानेश्वर विठ्ठलराव गवले
चि. निरंजन (केतन) ज्ञानेश्वर गवले
संपूर्ण गवले परिवार व आप्तेष्ट
ठिकाण: प्रवरा नदीतीर (नावघाट), बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा