शीतल टाईम्स //- स्व. किरण (बापू) पंडितराव साठे यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. २५ जुलै रोजी

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी

स्व. किरण (बापू) पंडितराव साठे यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. २५ जुलै रोजी

अहिल्यानगर - ता. १९ जुलै
अहिल्यानगर, नोलगाव येथील रहिवासी स्वर्गीय किरण (बापू) पंडितराव साठे यांचे निधन दिनांक १६ जुलै २०२५ रोजी झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण साठे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोककळा पसरली!

त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दशक्रिया विधी शुक्रवार, दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता, अमरधाम, नोलगाव, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या दुःखद प्रसंगी आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र, शेजारी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती साठे परिवाराकडून करण्यात आली आहे.

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली
स्व. किरण (बापू) यांच्या आठवणी कायम हृदयात जिवंत राहतील. त्यांचे मनमिळावू स्वभाव, सामाजिक बांधिलकी व हसतमुख व्यक्तिमत्व कायम आठवत राहील.

शोकाकुल – संपूर्ण साठे परिवार






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव