शीतल टाईम्स //- अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
बेलापूर (प्रतिनिधी):
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बेलापूर ग्रामपंचायत, बेलापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी, आणि वीर लहुजी शक्ती सेना आदी संस्थांचे वतीने संपन्न करण्यात आले होते.
कार्यक्रमास श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सरपंच मीनाताई साळवी, सेवा संस्थेचे चेअरमन राजेंद्र सातभाई, तसेच बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ऐनतपूर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश कुर्हे, बेलापूर पोलीस स्टेशनचे नंदकुमार लोखंडे, पोलीस पाटील अशोक प्रधान, आणि पत्रकार मारोतराव राशिनकर, सुहास शेलार, दिलीप दायमा, दादासाहेब कुताळ, रमेश शेलार, संजय शेलार, विजय शेलार, बंटी शेलार, रोहन शेलार, रोहित शेलार, भाऊसाहेब राक्षे, तानाजी शेलार, बाबासाहेब शेलार, राहुल शेलार, अतिश शेलार, सुरेश अमोलिक, माजी उपसरपंच मुस्ताक शेख, माजी चेअरमन भास्कर बंगाळ, गणेश लड्डा, भाऊसाहेब तेलोरे, प्रशांत लड्डा, राजेंद्र राशिनकर, माजी उपसरपंच प्रकाश नाईक, माजी सरपंच भरत साळुंके, एडवोकेट अरविंद साळवी, सचिन अमोलिक, मच्छिंद्र खोसे, दिनेश शेलार, बाळासाहेब शेलार, रामा उमाप, अजय शेलार, महेश कुर्हे, ओहोळ भाऊसाहेब, राज गुडे, बाबुराव पवार, तसेच श्री बत्तीसे महेश मिसाळ, सागर शिदे, गौरव शेलार, अमर वायदंडे, विशाल घोडेकर, अक्षय वायदंडे, संकेत रसाळ, शाहिद शेख, सचिन गायकवाड, प्रफुल्ल मकासरे, आदित्य शेलार, सुयश शेलार, अविनाश गुंजाळ, आनंद गायकवाड, सार्थक शेलार, सुमित शेलार, योगेश गायकवाड, सुमित गायकवाड, सागर गायकवाड, संदेश शेलार, श्रेयस शेलार, प्रवीण मांजरे, आदित्य शेलार, सोयेल बागवान,अविनाश गायकवाड, सर्वेश लोखंडे, प्रसन्न लोखंडे, शंकर मोरे, निशांत शेलार, आनंद शेलार, शैलेश काकडे, शुभम गायकवाड, इरफान बागवान, प्रितेश शेलार, प्रतीक सातपुते, अनिकेत शेलार आदी उपस्थितांनी दोन्ही महान विभूतींना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा