शीतल टाइम्स //- खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा साईमंदिर ट्रस्टच्या वतीने साई प्रतीमा देऊन गौरव

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा साईमंदिर ट्रस्टच्या वतीने साई पतीमा देऊन गौरव


बेलापूर (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील श्री साईबाबा मंदिरास शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी भेट दिली. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसेच मंदिर परिसराची पाहणी करून मंदिर व ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी साई पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास चायल व सचिव राजेंद्र लखोटीया यांनी खासदार वाकचौरे यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला व श्री साईबाबा प्रतिमा भेट दिली.

कार्यक्रमाला रामविलास झवर, संजय लड्डा, प्रशांत बिहानी, अशोक अंबिलवादे, सुभाष ताके पाटील, सुभाष पाटील नाईक, भाऊसाहेब दाभाडे, दत्तात्रय दाभाडे, प्रकाश जाजु, सुजित सहानी आदी मान्यवर उपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव