शीतल टाईम्स । - हजरत गौस ए आजम या सेवाभावी संस्थेची बेलापुरात स्थापना शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

      



हजरत गौस ए आजम या सेवाभावी संस्थेची बेलापुरात स्थापना 

शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी


      बेलापुर गावामधे हजरत गौस ए आजम या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. बेलापुर गावाचे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण यांचे हस्ते फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले.


यावेळी भीम गर्जनाचे महाराष्ट्र सचिव वाघमारे,  तालुका अध्यक्ष रफीक शाह, सामाजिक कार्यकरते रफीक शेख, हाजी सद्दामभाई, निसार शाह, अकबरभाई उपस्थित होते.

'हजरत गौस ए आजम' चे नुतन पदाधिकारी संस्थापक मुख्तार सैयद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी