शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे परिवहन कर्मचार्‍यांचा अभिमान ; खडतर काळात दिलेली त्यांची सेवा प्रेरणादायी - बलभीम कुबडे राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने केवटे यांचा सन्मान

शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे परिवहन कर्मचार्‍यांचा अभिमान ; खडतर काळात दिलेली त्यांची सेवा प्रेरणादायी - बलभीम कुबडे

राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने केवटे यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बलभीम कुबडे, खजिनदार विठ्ठल देवकर, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे नेते आनंदराव वायकर, अनंत लोखंडे आदिंसह केवटे कुटुंबीय उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948 रोजी झाली. पहिली बस चालू करण्याचा मान अहमदनगर विभागाला मिळाला होता. त्या बसवर पहिल्या वाहकाचा मान शहरातील लक्ष्मणराव केवटे यांना मिळाला होता. केवटे यांनी वयाची 97 वर्षे पुर्ण करुन 98 वर्षात पदार्पण केले असता त्यांचा संघटनेच्या वतीने माळीवाडा येथील राहत्या घरी विशेष सत्कार करण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बलभीम कुबडे, खजिनदार विठ्ठल देवकर, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे नेते आनंदराव वायकर, अनंत लोखंडे आदी.

******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी