शीतलटाईम्स - स्व.मनोज श्रीगोड यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा संपन्न

स्व.मनोज श्रीगोड यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा संपन्न 

शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर 

बेलापूर येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते स्व.मनोज श्रीगोड यांच्या स्मरणार्थ अरूण पाटील नाईक मित्र मंडळ व अरुणोदय फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांचा उपस्थित संपन्न झाले. 



सदर आयोजित स्पर्धेसाठी राष्ट्रीय पुरुषांचे चित्र हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये पंचक्रोशितील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला. क्रमांक 1, 2, 3 आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच, इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहीत करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य, तालुका कॉंग्रेसचे  अध्यक्ष अरूण पाटील नाईक, बेलापूर सोसायटी चे व्हाईस चेअरमन कलेश साथभाई, माजी सभापती दत्तात्रय कुऱ्हे, अरुणोदय पतसंस्था संचालक शिवाजी वाबळे, ऐनतपुर सोसायटी चेअरमन चंद्रकांत नाईक, राजेंद्रशेठ श्रीगोड, प्रदेश सचिव अक्षय नाईक, अय्याज सय्यद, ज्ञानदेव रणदिवे, विक्रम नाईक, अकील बागवान, रघुनाथ वाघ सर, ऋषिकेश नाईक, गोविंद शिंदे, फुलारे, आदी उपस्थित होते.



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी