शीतल टाईम्स //माळीवाडा महालक्ष्मी देवस्थानच्या अध्यक्षपदी उमेश साठे शीतल टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)

माळीवाडा महालक्ष्मी देवस्थानच्या अध्यक्षपदी उमेश साठे

शीतल टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी) 


शीतल टाइम्स प्रतिनिधी

 दि. 17 जुलै आषाढी एकादशीचे औचित्य साधून मातंग समाज पंच समिती महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने समाजाची मीटिंग संपन्न झाली. यावेळी आषाढी एकादशी झाल्यानंतर महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सव ला सुरुवात होते. या अनुषंगाने महालक्ष्मी देवस्थान येथे भाविक भक्तांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविक  नैवेद्य करतात. यात्रा उत्सवाला सुरुवात होते. मातंग समाज पंच कमिटीच्या मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला. त्यामध्ये यावर्षीच्या सर्वानुमते एक मत होऊन अक्टिव्ह मराठी न्यूज चे संपादक उमेश साठे (पत्रकार) यांची महालक्ष्मी देवस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महालक्ष्मी देवस्थानचे मुख्य भगत देवीचे पुजारी पोपटराव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. डी.जी.साठे यांच्या हस्ते यांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांमध्ये निवड करण्यात आली. यावेळी देवस्थानचे. विश्वस्त बाळासाहेब साठे, मच्छिंद्र साठे, रंजीत पारदे, पारदे, भीम बाबा लोखंडे, प्रेमनाथ महाराज, गोरक्ष विधाते, कृष्ण पठारे, सागर राजगुरू व देवस्थानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उमेश साठे यांना माळीवाडा महालक्ष्मी देवस्थानच्या वतीने व मातंग समाज पंच कमिटीच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले. सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.









***************************************************
***************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

***************************************************
***************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी