शीतल टाईम्स //अक्षय शेलार एलएलबी परीक्षा उत्तीर्ण शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
अक्षय शेलार एलएलबी परीक्षा उत्तीर्ण
शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील खा.गोविंदराव आदिक लॉ कॉलेजचे विद्यार्थी अक्षय संजय शेलार यांनी नुकतीच एल. एल. बी. परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
याकामी ॲड.अक्षय शेलार यांना खा.गोविंदराव आदिक लॉ कॉलेजच्या प्राचार्य संघमित्रा राजभोज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीरामपूर न्यायालयातील प्रथितयश विधिज्ञ ॲड. तुषार चौदंते यांच्या व्यक्तित्वातून प्रेरणा घेऊन हे क्षेत्र निवडले असल्याचे ॲड. अक्षय शेलार यांनी सांगितले. ॲड.शेलार यांनी याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गृह विभागातून इंग्रजी साहित्य विषयाचे पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. श्रीरामपूर विधान सभेचे आमदार हेमंत ओगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण पाटील नाईक, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, ऐनतपूर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक, सरपंच स्वातीताई अमोलिक, बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, समता स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष संजय शेलार, उपाध्यक्ष बंन्टी शेलार आदिंनी ॲड.अक्षय शेलार यांचे अभिनंदन केले आहे.
*********************************
*********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*********************************
*********************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा