शीतल टाईम्स //- माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न शीतल टाईम्स प्रतिनिधी

माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न

शीतल टाईम्स प्रतिनिधी 



शीतल टाइम्स प्रतिनिधी

मावळगाव येथे आज शिवजयंती निमित्त महाआरतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा असणे व भजपा प्रदेश उप अध्यक्ष सुरेश आसने व भाजपा नेते नितीन भाऊसाहेब असणे व छत्रपती कृषी सेवा केंद्राचे मालक बाळासाहेब हुरुळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.  सोमनाथ आसने व प्रवीण साळवे  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाआरतीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा आसने, भाजपा प्रदेश  अध्यक्ष सुरेश आसणे, भाजपा नेते नितीन भाऊसाहेब असणे, बाळासाहेब हुरुळे, पत्रकार इम्रान शेख, पत्रकार प्रवीण साळवे, विलास आसने, बाळासाहेब गुडेकर, ग्रामपंचात सदस्य संजय खताळ, विठ्ठल कावरे, संजय बाबर,भाजपा चे सुनील अनुसे प्रशांत दांगट, संभाजी लटमाळे राजेंद्र असणे, नितीन खाजेकर या प्रमाणे अनेक भाजपा चे कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

      त्याचप्रमाणे शालेय मुलींच्या हस्ते आरती करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

शीतल टाइम्स प्रतिनिधी




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी