शीतलटाईम्स - गोंडेगाव येथे वेदिका मिल्क पार्लरचा शुभारंभ

गोंडेगाव येथे वेदिका मिल्क पार्लरचा शुभारंभ

शीतल टाईम्स । प्रतिनिधी गोंडेगाव 

अशोक शेलार

गोंडेगाव येथे वेदिका मिल्क पार्लर अँड एक्वा या दालनाचा शुभारंभ चैतन्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गणेश भांड यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.



गोंडेगाव पुणतांबा रोड येथे सुरू झालेल्या या दालनामध्ये चैतन्य मिल्क चे दर्जेदार प्रॉडक्टसह थंड व शुद्ध पाणी जार उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती वेदिका मिल्क पार्लरचे मालक यशवंत निवृत्ती फोपसे यांनी दिली.



यावेळी रामभाऊ जगताप पाटील, शंतनु फोपसे, यशवंत फोपसे, संदिप हरगुडे, संतोष भवार, नारायण फोपसे, अनिल रोकडे, सरपंच सागर बढे, उपसरपंच योगेश बढदे, प्रविण फोपसे, बाळासाहेब फोपसे, विजय फोपसे, शांताराम बढे, शेलार मामा आदी मान्यवर उपस्थित होते.

****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव