शीतलटाईम्स - दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे श्रद्धांजली शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)


दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे श्रद्धांजली 

शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे कोतवाली पोलिस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली हातात तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित मानस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या तर संविधान उद्देशिका चे वाचन करून उपस्थितांना नागरिक कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली कोतवाली पोलीस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, कोतवाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक कचरे, राजेंद्र गर्गे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, मानस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार, अर्जुन चव्हाण, समीर सय्यद, सलीम शेख, गौरव ढोणे, विक्रम चव्हाण, हाजी जहीर सर, मुतुजा सय्यद व कोतवाली पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना मानस महासंघातर्फे कोतवाली पोलिस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली हातात तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित मानस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या तर संविधान उद्देशिका चे वाचन करून उपस्थितांना नागरिक कर्तव्य पार पाडण्याची शपथ देण्यात आली कोतवाली पोलीस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, कोतवाली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक कचरे, राजेंद्र गर्गे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, मानस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार, अर्जुन चव्हाण, समीर सय्यद, सलीम शेख, गौरव ढोणे, विक्रम चव्हाण, हाजी जहीर सर, मुतुजा सय्यद व कोतवाली पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  
 

प्रामाणिक विधाते म्हणाले की मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला या हल्ल्यात पोलिसांनी जवानास देशरक्षणासाठी जीवाची बाजी लावली असे ते म्हणाले व मानस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विशाल बेलपवार यांनी प्रस्तावित करून 26 11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात घडलेल्या घटनेचे कथन करत अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या भागात 2009 पासुन शहिदांना आदरांजलीचे कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले.







****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव