शीतलटाईम्स - महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त बेलापूरात अभिवादन शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त बेलापूरात अभिवादन

शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी 

सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथे अभिवादन करण्यात आले.
 

येथील सावता महाराज मंदिरामध्ये विविध पक्षातील नेते, पुढारी, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच पत्रकारांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादीत केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, बेलापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, महात्मा फुले समता परिषदेचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हे, बेलापुर सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन कलेश सातभाई, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, प्रभात कुऱ्हे, संजय रासकर, संदीप कुऱ्हे, महेश कुऱ्हे, साईनाथ शिरसाठ, रावसाहेब अमोलिक, प्रफुल्ल कुऱ्हे, मंगेश गाढे, रामा नारळे आदी उपस्थित होते.






****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
 - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव