शीतल टाइम्स //- बेलापूर पत्रकारांकडून त्या हल्ल्याचा निषेध

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर पत्रकारांकडून त्या हल्ल्याचा निषेध

___________________________
शीतल टाईम्स (शफीक बागवान) 

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा बेलापूर येथील पत्रकारांनी जाहीर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. 

या हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे किरण ताजणे या तीन पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर येथील पार्किंगमध्ये कार्यरत असलेल्या गुंडांनी बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित पत्रकार गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.

पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही बाब लोकशाहीसाठी धोक्याची आहे. या घटनेचा बेलापूर येथील पत्रकारांच्या वतीने जाहीर तीव्र निषेध करण्यात आला आहे. हल्लेखोर गुंडांवर तातडीने कायदेशीर कडक कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

कारांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी ही मागणी या सर्व पत्रकारांनी केली.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव