शीतल टाईम्स //- बेलापूर येथे ‘दैनिक रामनगरी’ व ‘साप्ताहिक शीतल टाईम्स’ दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर येथे ‘दैनिक रामनगरी’ व ‘साप्ताहिक शीतल टाईम्स दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न

बेलापूर (वार्ताहर)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘दैनिक रामनगरी’ व ‘साप्ताहिक शीतल टाईम्स’ या वृत्तपत्राच्या संयुक्त दिवाळी अंकाचे प्रकाशन बेलापूर येथील ऐतिहासिक विजयस्तंभ चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध धर्मोपदेशक पंडित महेशजी व्यास यांच्या शुभ हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थितीत बेलापूर प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष सुनील मुथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन अभिषेक खंडागळे, दैनिक जयबाबा चे कार्यकारी संपादक मनोजकुमार आगे, प्रकाश कुऱ्हे, राजेंद्र सातभाई, संपादक नरेंद्र लचके, उपसंपादक सुहास शेलार, पत्रकार शकील शेख, चंद्रकांत पाटील नाईक, पोलीस कॉन्स्टेबल नंदू लोखंडे, मयूर साळुंके, शशिकांत तेलोरे, प्रफुल्ल काळे, गोपी दाणी, तानाजी शेलार, भास्कर बंगाळ, बी. एम. पुजारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या अंकामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व स्थानिक घडामोडींवरील सविस्तर माहिती, विशेष लेख आणि दिवाळीच्या उत्साहाचे दर्शन घडविणारे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.

गावातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ‘दैनिक रामनगरी’ व ‘साप्ताहिक शीतल टाईम्स’ च्या संपादक मंडळाचे अभिनंदन केले.


शीतल टाईम्स प्रतिनिधी 




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव